Right Weight For Age: वयाच्या कोणत्या वर्षी तुमचं वजन किती हवं?

Photo Credit

Arrow

मानवी आरोग्यात वजनाला खूपच महत्त्व आहे.

Photo Credit

Arrow

शारीरिक आरोग्यासाठी जास्त वजन असणे किंवा कमी वजन असणे दोन्ही हानिकारक आहे.

Photo Credit

Arrow

जेव्हा व्यक्तीचे जास्त वजन किंवा कमी वजन असते तेव्हा अनेक आजार जडतात.

Photo Credit

Arrow

यासाठी वयोमानानुसार योग्य वजन असणं गरजेचं आहे. जाणून घेऊया कोणत्या वयात वजन किती असावे...

Photo Credit

Arrow

नवजात बाळाचे वजन 3.3 किलोपेक्षा कमी नसावे.

Photo Credit

Arrow

5 वर्षीय वयोगटात 15 किलोपेक्षा जास्त वजन वाढलेले असावे.

Photo Credit

Arrow

वयाच्या 10 व्या वर्षी 25 किलोपर्यंत वजन वाढणे सामान्य आहे.

Photo Credit

Arrow

15 ते 20 वर्षीय वयोगटात 40 ते 50 किलो वजन असणे आवश्यक आहे.

Photo Credit

Arrow

40 वर्षांत पुरुषांचे वजन 70 आणि महिलांचे वजन 60 असावे.

Photo Credit

Arrow

तर, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना वजन कमी करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

Photo Credit

Arrow