Photo Credit; instagram
Arrow
Weight Loss : भिजवलेले अंजीर खाण्याचे भन्नाट फायदे!
Photo Credit; instagram
Arrow
अंजीर आरोग्यासाठी अत्यंत चांगले ठरतात. अंजीरमध्ये मँगनीज, जिंक, मॅग्नेशियम, लोह अशी खनिजे मिळतात. तसंच अँटीऑक्सिडंट आणि फायबरही अधिक प्रमाणात असते.
Photo Credit; instagram
Arrow
अंजीरमध्ये असणारी पोषक तत्वे ही शरीरातील मेटाबॉलिजम योग्य राखण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
Arrow
याशिवाय फायबर असल्यामुळे लवकर भूक लागत नाही. तसंच कॅलरीचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
वजन कमी करण्यासाठी अंजीरचा नक्कीच फायदा होतो. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही याचा समावेश करू शकता.
Photo Credit; instagram
Arrow
भिजवलेल्या अंजीराचे नियमित सेवन केल्याने ब्लड प्रेशर अर्थात रक्तदाब संतुलित राखण्यास मदत होते.
Photo Credit; instagram
Arrow
तसंच अंजीरमध्ये उच्च प्रमाणात पोटॅशियम असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.
Photo Credit; instagram
Arrow
तुम्ही जर स्तनपान करत असाल किंवा गरोदर असाल तर अंजीर खाणे योग्य नाही.
Weight Loss करा; ते ही चमचमीत स्नॅक्स खाऊन!
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : शुगर, अपचन आणि बरंच काही... शेवगा सोडवेल अनेक समस्या
Health : दररोज लिंबू पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक? वाचा...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
मधुमेहाच्या रुग्णांनी आंबा खावा की नाही? वाचा...