Arrow

बिर्यानी, पिज्जा खाऊन वजन घटवलं, IPS ऑफिसरची वेट लॉस जर्नी चर्चेत 

Arrow

IPS ऑफिसर विवेक राज सिंह यांच्या वेट लॉस जर्नीची एकच चर्चा रंगली आहे.  

Arrow

IPS विवेक कुकरेले यांनी आता त्यांच्या वेट लॉस जर्नीबाबत आज तकशी बातचीत केली आहे. 

Arrow

आयपीएस अधिकारी विवेक कुकरेले हे सध्या गुवाहाटी (आसाम) येथे डीआयजी आहेत.

Arrow

माझे वजन 138 किलो होते, पण आता मी वजन घटवून 90 किलोपर्यंत आणले आहे. 

Arrow

माझे वजन लहानपणापासूनच खूप अधिक होते. 8 वीत असताना माझे वजन 88 किलो होते. 

Arrow

UPSC परीक्षेच्या तयारी दरम्यान खाण्याच्या सवयी बिघडल्या होत्या. त्यामुळे वजन वाढले होते.

Arrow

परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय पोलीस अकादमीच्या प्रशिक्षणाला गेले तेव्हा त्यांचे वजन 134 किलो होते. 

Arrow

विवेक सिंह यांनी वजन घटवण्यासाठी चालण्यास सुरुवात केली. दररोज 30 हजार पाऊले चालायचे.

Arrow

अशाप्रकारे त्यांनी 8 किलो वजन घटवले. त्यामुळे त्यांचे वजन 130 किलोवर आले. 

Arrow

पेट्रोलिंग दरम्यान चालत जायचे आणि वेट ट्रेनिंग सूरू केली. अशाप्रकारे वजन घटवून 90 पर्यंत आणले. 

Arrow

जेवण कमी करता येत नसल्याने त्यांनी अधिक कॅलरी बर्न करण्यावर लक्ष दिले. 

Arrow

विवेक सिंह यांनी हेल्दी डाएटसोबतच बिर्याणी, पुरी, चाट, पिझ्झा, केक असे आवडते पदार्थ खाऊन वजन घटवले. 

Arrow

दररोज 10 ते 12 किलोमीटर रनिंग आणि 40 किलोमीटर सायकलिंगने त्यांनी वजन कमी केले. 

Arrow

अशाप्रकारे विवेक सिंह यांनी 48 किलो वजन घटवले आहे.

प्रेग्नेंन्सीनंतर 'या' अभिनेत्रींनी घटवलं वजन, कोण आहेत Actress?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा