Leslie Hylton: वेस्ट इंडिजच्या 'या' क्रिकेटपटूला का लटकवलेलं फाशीवर?

Photo Credit facebook

Arrow

सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यासारख्या क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Photo Credit facebook

Arrow

हे दिग्गज युवा खेळाडूंसाठी आदर्श ठरले. पण एक क्रिकेटर असाही होता ज्याच्या कृत्याने जगाला धक्का बसला होता.

Photo Credit facebook

Arrow

या क्रिकेटपटूचं नाव लेस्ली हिल्टन असं आहे. वेस्ट इंडिजसाठी सहा कसोटी खेळणाऱ्या आणि 16 विकेट्स घेणाऱ्या लेस्लीला 17 मे 1955 रोजी फाशी देण्यात आली होती.

Photo Credit facebook

Arrow

लेस्ली हा जगातील एकमेव कसोटी क्रिकेटपटू आहे ज्याला अशाप्रकारे फाशीची शिक्षा झाली आहे.

Photo Credit facebook

Arrow

लेस्ली हिल्टनचे पोलीस इन्स्पेक्टरची मुलगी असलेल्या लुर्लिन रोजसोबत प्रेमसंबंध होते.

Photo Credit facebook

Arrow

कुटुंबातील सदस्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी 1942 मध्ये लुर्लिनशी लग्न केलं. नंतर त्यांना मुलही झालं.

Photo Credit facebook

Arrow

लेस्लीची पत्नी लुर्लिनला फॅशन डिझायनर बनायचं होते, त्यासाठी तिने न्यूयॉर्कला प्रवास करण्यास सुरुवात केली.

Photo Credit facebook

Arrow

1954 मध्ये लेस्लीसा एक पत्र मिळालं, ज्यामध्ये पत्नीचा एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा उल्लेख होता.

Photo Credit facebook

Arrow

लुर्लिननेही हे अफेअर मान्य केलं. रागाच्या भरात लेस्लीने लुर्लिनवर सात गोळ्या झाडल्या आणि पोलिसांना बोलावलं.

Photo Credit facebook

Arrow

नंतर, लेस्लीला दोषी ठरवण्यात आलं. त्याला 17 मे 1955 रोजी फाशी देण्यात आली.

Photo Credit facebook

Arrow