'सेक्शुअल फेवर्सच्या बदल्यात मिळालं काम', अभिनेत्री ट्रोलर्संना काय म्हणाली?
Photo Credit; instagram
31 वर्षीय अंजली आनंदने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात रणवीर सिंगची बहीण गायत्री रंधवाची भूमिका साकारली आहे.
Photo Credit; instagram
अंजली एक प्लस साइज अभिनेत्री आहे. तिला तिच्या शरीराचा अभिमान आहे. पण काही लोक तिला बॉडीशेम करून ट्रोल करतात.
Photo Credit; instagram
लोक म्हणतात की, करण जोहरचा चित्रपटात अंजलीला काम हे सेक्शुअल फेवर्सच्या बदल्यात देण्यात आलं आहे.
Photo Credit; instagram
एवढंच नाही तर या जोरावर तिला मोठे टीव्ही शो ऑफरही करण्यात आले आहेत. मागे अंजली 'कुल्फी कुमार बाजेवाला' या मालिकेत दिसली होती.
Photo Credit; instagram
पण यावर अंजली ट्रोलर्सना चोख प्रत्युत्तर देत म्हणाली की, '10 वर्षांपूर्वी जेव्हा मी अॅक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला तेव्हा लोक म्हणायचे की मला काम मिळणार नाही.'
Photo Credit; instagram
'मी जर लठ्ठ असेल तर मला कोणीही लीड रोल ऑफर करणार नाही. तेव्हा मी हा विचार करायचे की मी जाड असल्याने मला काम का मिळणार नाही?'
Photo Credit; instagram
'सेक्शुअल फेवर्सशिवायही आपल्याला काम मिळू शकते असा विचार लोक का नाही करत?'
Photo Credit; instagram
'जो कोणी असा विचार करत असेल त्याला मी मूर्ख मानते. त्यांचे विचार छोटे आहेत."
Photo Credit; instagram
"मी कोणापेक्षा कमी नाही. माझा माझ्या टॅलेंटवर विश्वास आहे आणि मला माहित आहे की लोकांना कोणते काम आवडू शकते."
Team India कॅप्टनची पत्नी सोशल मीडियावर चर्चेत, व्हायरल VIDEO पाहून काय म्हणाला?