Photo Credit; instagram

Arrow

'वाटलं होतं त्यापेक्षाही..' आई झाल्यानंतर इलियाना काय आला अनुभव?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या आई झाल्याचा आनंद घेत आहे. 1 ऑगस्ट रोजी तिने मुलाला जन्म दिला. आता तिने तिच्या तब्येतीबद्दलही सांगितलं.

Photo Credit; instagram

Arrow

नवीन आई होणे प्रत्येकासाठी कठीण असते. अशा स्थितीत इलियानानेही एक मोठी पोस्ट शेअर करत तिच्या भावना सांगितल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मी आई झाल्यानंतर माझ्या मैत्रिणीने विचारलं, 'कशी आहेस?' मी म्हणाले, हे मला वाटलं होतं त्यापेक्षा कठीण आहे. कधी मी एन्जॉय करते तर कधी स्वतःला सांभाळणं कठीण जातं.'

Photo Credit; instagram

Arrow

पोस्टमध्ये पुढे लिहिलं, 'स्वतःसाठी वेळ कसा काढायचा हेच कळत नाही. वाटलं होतं त्यापेक्षा जास्त मी थकली. पण मी माझ्या मुलाला तासंतास पाहू शकते. 

Photo Credit; instagram

Arrow

इलियानाने पोस्टच्या माध्यमातून तिच्या बॉडीबद्दलही लिहिलं की, 'डिलीव्हरीपासून माझं अंग दुखतंय. खूप अस्वस्थ आहे. पण माझ्या लहान मुलाच्या प्रेमात पडत आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

इलियाना डिक्रूझने मुलाचे नाव कोआ फिनिक्स डोलन ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी इलियानाने तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केल्याची बातमी आली.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, प्रेग्नेंसीची घोषणा करण्याच्या एक महिना आधी इलियानाने बॉयफ्रेंडशी लग्न केले. याबाबत खरं काय ते माहित नाही पण त्याचे नाव माइकल डोलन आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

इलियाना सध्या तिच्या मुलाची काळजी घेण्यात व्यस्त आहे आणि हे सर्व अनुभवत एन्जॉय करतेय.

बापरे.. 'Alia Bhatt'च्या त्या साड्यांचे सेलमधील भाव जाणून व्हाल अवाक्!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा