Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाच्या शुटिंगनंतर हिरो-हिरोईनच्या महागड्या आउटफिट्सचं काय होतं?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड चित्रपटातील स्टार्स चित्रपटांमध्ये लाखो आणि कोटींचे कपडे घालतात.

Photo Credit; instagram

Arrow

आता देवदासमधील माधुरी-ऐश्वर्याची साडी असो किंवा बाजीराव-मस्तानीमधील रणवीर सिंगचा ड्रेस असो, त्यांची किंमत लाखो-कोटींमध्ये होती.

Photo Credit; instagram

Arrow

लोकांना अनेकदा प्रश्न पडतो की, हे स्टार्स चित्रपटात जे कपडे घालतात त्याचं नंतर काय होतं?

Photo Credit; instagram

Arrow

या प्रश्नाचे उत्तर फॅशन स्टायलिश अक्षय त्यागीने मुलाखतीत दिले होते.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटातील स्टार्स परिधान केलेले कपडे शूटिंगनंतर पॅक करून ठेवतात. मग ते नवीन लूकसाठी वेगळ्या पद्धतीने वापरले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

उदाहरणार्थ, 'कजरा रे' गाण्यात ऐश्वर्या राय बच्चनने परिधान केलेला ड्रेस 'बँड बाजा बारात' चित्रपटातील एका डान्सरने मिस-मॅच केला होता.

Photo Credit; instagram

Arrow

अक्षय त्यागी म्हणाला, 'जर स्टार्सना एखादा ड्रेस हवा असेल तर कधी-कधी ते कपडे सोबत घेऊन जातात.'

Photo Credit; instagram

Arrow

उदाहरणार्थ, 'ये जवानी है दिवानी' चित्रपटात दीपिका पदुकोण (नैना) ने गॉगल घातला होता जो ती घेऊन गेली होती घरी नेला होता.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटांमध्ये स्टार्सनी परिधान केलेल्या अनेक कपड्यांचा लिलावही केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

'जीने के है चार दिन' या गाण्यात सलमानने वापरलेला टॉवेल 1.42 लाख रुपयांना लिलाव झाला आणि पैसे चॅरिटीसाठी दान करण्यात आले होते.

Photo Credit; instagram

Arrow

ऐश्वर्या आणि रजनीकांत यांच्या रोबोट या चित्रपटात वापरलेले आउटफिट्सही खूप महाग होते. नंतर ते लिलावात विकले गेले.

Akshay Kumar सोबत 'टिप टिप बरसा पानी'च्या शूटिंगपूर्वी रवीनाने कोणत्या अटी घातल्या?

पुढील वेब स्टोरी