Photo Credit
Arrow
amul nandini milk : नंदिनी विरुद्ध अमूल... दूधावरून कर्नाटकात का पेटलाय वाद?
Arrow
दूध हे प्रत्येक घरात लागणारी दररोज लागणारी अत्यावश्यक गोष्ट आहे. त्यामुळे दूधाच्या वाढत्या दरांची चर्चा आहे.
Arrow
गेल्या वर्षाभरात दूधाच्या दरात अनेकदा वाढ झाली आहे. पण, कर्नाटकात दूधावरून वेगळा वाद सुरू आहे.
Arrow
पण कर्नाटकात ऐन विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नंदिनी दूध विरुद्ध अमूल दूध वाद का पेटलाय?
Arrow
नंदिनी डेअरी दूध सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कर्नाटकात प्रसिद्ध दूध कंपनी अमूलने आता प्रवेश करत आहे. यावरूनच वाद आहे.
Arrow
आता स्थानिक लोक नंदिनी डेअरीला पाठिंबा देत अमूल दूधचा विरोध करत आहेत.
Arrow
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही नंदिनी दूध डेअरीला पाठिंबा दिला आहे.
दूध आणि डेअरी प्रोडेक्ट्स इतके महाग का होताहेत? किंमती वाढण्याचं कारण...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा