अनुष्का शर्माचे टॅक्स प्रकरण काय? विक्रीकर विभागाचे म्हणणे काय?
Photo Credit Instagram
Arrow
विक्रीकर विभागाने 2012 आणि 2016 मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मावर कारवाई केली होती.
Photo Credit Instagram
Arrow
विक्रीकर विभागाकडून मिळालेल्या नोटिशीला अनुष्का शर्माने न्यायालयात आव्हान दिले होते.
Photo Credit Instagram
Arrow
अनुष्काने प्रत्येक परफॉर्मेन्स आणि कार्यक्रमात तिच्या उपस्थितीसाठीचे कॉपीराइट्स घेतलेले आहेत.
Photo Credit Instagram
Arrow
आता तिच्या परवानगीशिवाय कुणीही तिचा डान्स व्हिडीओ किंवा क्लिप वापरू शकत नाही.
Photo Credit Instagram
Arrow
तिचा व्हिडीओ कुणी वापरला, तर ती कमाई कायदेशीरपणे अनुष्काला मिळते. ज्यासाठी तिला विक्रीकर भरावा लागतो.
Photo Credit Instagram
Arrow
याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात विक्रीकर विभागाने त्यांची बाजू मांडली.
Photo Credit Instagram
Arrow
न्यायालयाने सांगितले, 'अनुष्का शर्मा तिच्या स्टेजवरील परफॉर्मन्सवर कॉपीराइटची पहिली मालक आहे.'
Photo Credit Instagram
Arrow
'त्यामुळे जेव्हा ती त्यातून कमावते तेव्हा विक्रीकर भरण्याची जबाबदारीही अनुष्काची आहे.'
Photo Credit Instagram
Arrow
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
अशाच वेबस्टोरींसाठी