Photo Credit; instagram

Arrow

Neha Pendse आणि सनी देओल यांचं काय आहे नातं? का सुरू आहे एवढी चर्चा?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूड अभिनेता सनी देओलची 'ऑनस्क्रीन बहीण' आता टीव्ही अभिनेत्री बनली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ही बहीण दुसरी-तिसरी कुणी नाही तर, मराठमोळी टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

1999 मध्ये आलेल्या 'प्यार कोई खेल नहीं' या चित्रपटात नेहाने सनी देओलच्या धाकट्या बहिणीची भूमिका साकारली होती.

Photo Credit; instagram

Arrow

सनी देओलची निरागस बहीण गुड्डी बनून चाहत्यांची मने जिंकणाऱ्या नेहा पेंडसेचा लुक 24 वर्षांत पूर्णपणे बदलला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ही अभिनेत्री आता चांगलीच ग्लॅमरस झाली आहे. नेहाच्या मनमोहक अंदाजावर चाहते आकर्षित झाले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नेहा दाग: द फायर, देवदास, तुमसे अच्छा कौन है आणि दीवाने यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटांव्यतिरिक्त नेहाने अनेक टीव्ही शोमध्ये उत्तम काम करून चाहत्यांना वेड लावले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नेहाने कॅप्टन हाउस, भाग्यलक्ष्मी, हसरते, मे आय कम इम मॅडम असे शो केले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

नेहा सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉस 12 मध्ये देखील दिसली आहे. मात्र, ती फार काळ टिकू शकला नाही.

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेत्री शेवटची 'भाबीजी घर पर है' मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिने अनिता भाभीच्या भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली होती.

भारतात जन्मलेला डच क्रिकेटरने वाजवला वेस्ट इंडिजचा बँड अन् ढसाढसा रडला!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा