Photo Credit; instagram

Arrow

रशियन महिलांच्या सौंदर्याचे काय आहे सीक्रेट?, फक्त एकच...

Photo Credit; instagram

Arrow

रशियन स्त्रिया त्यांचे सौंदर्य आणि टोन्ड फिगरसाठी जगभरात ओळखल्या जातात.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येकाला त्यांच्या सौंदर्याचे रहस्य, निरोगी त्वचा, सुंदर दाट केस आणि परफेक्ट फिगरचे रहस्य जाणून घ्यायचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ज्याप्रमाणे दात घासणे, आंघोळ करणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे, त्याचप्रमाणे सौंदर्यची काळजी घेणे रशियन स्त्रीयांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Photo Credit; instagram

Arrow

रशियन महिला त्यांचे केस निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिकरित्या केस कोरडे करतात. हेअर ड्रायर किंवा इतर उपकरणे वापरत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

त्या सांगतात की, 'त्या केसांना घरगुती हेअर मास्क लावतात. त्यामुळे केसांपर्यंत केमिकल पोहोचत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

फिटनेससाठी, रशियन स्त्रिया हॉट बॉडी रॅप्स घेतात. यासाठी पोट आणि जांघेवर त्या मध लावतात. 30 मिनिटे ब्लँकेटने झाकून ठेवल्याने उष्णता वाढते ज्यामुळे मेटाबॉलिज्म वाढते.

Photo Credit; instagram

Arrow

रशियन स्त्रिया सकाळी 5 वाजल्यापासून खाणे सुरू करतात, परंतु त्या संध्याकाळी 7 नंतर काहीही खात नाहीत.

Photo Credit; instagram

Arrow

रशियन स्त्रिया सकाळी उठतात आणि चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी पितात. स्नॅक्समध्येही त्या ग्रीन, ब्लॅक किंवा डिटॉक्स चहा घेतात.

Photo Credit; instagram

Arrow

रशियन स्त्रिया नाश्त्यासाठी गव्हाचे ब्रेड किंवा अंडी खातात. दुपारच्या जेवणात क्रीम बेस्ड सूप आणि उकडलेले बटाटे खातात.

Photo Credit; instagram

Arrow

रशियन स्त्रिया नाश्त्यात सॅलडही खातात आणि प्रोटीनसाठी चिकन किंवा अंडी खातात.

Photo Credit; instagram

Arrow

बहुतेक रशियन स्त्रिया त्यांच्या त्वचेसाठी आइस क्यूब किंवा जेड रोलर वापरतात. त्वचा कोरडी होते तेव्हा मिल्क बेस्ड क्लिन्झर वापरतात.

Photo Credit; instagram

Arrow

त्वचा मुलायम राहावी यासाठी त्या गरम वाफ घेतात. ज्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.

Abhishek Bachchan: ऐश्वर्याबद्दल बोलताच अभिषेक भडकला, तिथल्या तिथेच सुनावलं!

पुढील वेब स्टोरी