Photo Credit; instagram

Arrow

उद्धव ठाकरेंची सोडली साथ, मनिषा कायंदेंचा राजकीय इतिहास काय?

Photo Credit; instagram

Arrow

शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला आणखी एक धक्का दिला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

उद्धव ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

Photo Credit; instagram

Arrow

याबाबत माहिती मिळताच उद्धव ठाकरे यांनी मनीषा कायंदे यांची प्रवक्ता पदावरून हकालपट्टी केली आहे.

Photo Credit; instagram

Arrow

मनीषा कायंदे शिवसेनेत येण्यापूर्वी भाजपमध्ये कार्यरत होत्या. 1997 मध्ये त्यांनी नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक वर्षे भाजपमध्ये काम केल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये सायन कोळीवाड्यातून निवडणूक लढवली. यामध्येही त्यांचा पराभव झाला.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर मनीषा कायंदे यांनी 2012 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली.

Photo Credit; instagram

Arrow

2018 मध्ये त्यांना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे तिकीट दिले होते.  त्यांनी 11 वर्षे मुंबई महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्या म्हणूनही काम पाहिले.

Photo Credit; instagram

Arrow

मनिषा कायंदेंनी महिलांवरील अत्याचार, महिला आरक्षण, महिलांच्या रेल्वे प्रवासातील समस्या या प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली होती.

Shubman Gill लंडनमध्ये करतोय मज्जा! मिळालं खास गिफ्ट; Video व्हायरल!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा