Photo Credit instagram

Arrow

WWE गाजवणाऱ्या The Great Khali चा पगार किती? नेमकी कुठून करतो कमाई?

Photo Credit instagram

Arrow

WWE च्या सर्वात सुपरहिट स्टार्सपैकी एक असलेल्या द ग्रेट खलीचा एकेकाळी रेसलिंग विश्वात जबरदस्त दबदबा होता.

Photo Credit instagram

Arrow

खलीची WWE मधील कारकीर्द मोठी आहे. अंडरटेकरसारख्या बड्या दिग्गजांना त्याने पराभूत केले आहे.

Photo Credit instagram

Arrow

द ग्रेट खलीचे खरे नाव दिलीप सिंग राणा आहे आणि तो भारतात स्वतःची रेसलिंग अकॅडमी चालवतो.

Photo Credit instagram

Arrow

त्याने अनेक भारतीय चित्रपटांमध्येही काम केले आहे. हा खली किती कमावतो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

Photo Credit instagram

Arrow

ग्रेट खली WWE मध्ये जाण्यापूर्वी पंजाब पोलीस दलात कार्यरत होता, आज तो कोट्यवधींचा मालक आहे.

Photo Credit instagram

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, खलीची एकूण संपत्ती सुमारे 6 मिलियन डॉलर म्हणजेच 49 कोटी रुपये आहे.

Photo Credit instagram

Arrow

ग्रेट खली ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून सुमारे 2.2 दशलक्ष डॉलर कमवतो. तो अंबुजा सिमेंट, मैथॉन स्टीलचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे.

Photo Credit instagram

Arrow

खली शेवटचा WWE 2014 मध्ये खेळला होता. भारतात आल्यानंतर त्याने स्वतःची रेसलिंग अकॅदमी उघडली होता.

Kili Paul: 'बहलरा मधुमास'वर टांझानियाची तरुणी, पाहा तिचा मराठमोळा अंदाज!

पुढील वेब स्टोरी