कियाराच्या प्रचंड महागड्या अंगठीचं नेमकं रहस्य काय?
बॉलिवूडचं क्यूट कपल Kiara-Sidharth 7 फेब्रुवारीत लग्नबंधनात अडकले.
लग्नात कियारा ग्लॅमरस तर दिसतच होती परंतु, तिचा डायमंड लूक पाहाण्यासारखा होता.
कियाराने बेबी पिंक डायमंड लर्क लेहेंग्यावर साजेशी डायमंड ज्वेलेरी परिधान केली होती.
कियाराच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली ती कियाराच्या डायमंड रिंगची...
कियाराच्या या ओव्हल डायमंड रिंगला वीनी ज्वेलर्सने डिझाइन केलंय. त्यांची किंमत कोट्यवधी रूपये आहे.
ही ओव्हल शेप रिंग प्रजनन क्षमता आणि कुटुंबाचं प्रतिक आहे. वीनी ज्वेलर्सने असं या रिंगविषयी सांगितलं.
प्रेम, रोमान्स आणि प्रामाणिकपणा यांचंही ही अंगठी प्रतिक असल्याचं म्हटलं आहे.
तसंच, कियाराची रिंग यूनिकनेस आणि व्यक्तित्वाचंही प्रतिक आहे.
Visit: www.mumbaitak.in/
For more stories
आणखी वेबस्टोरीज वाचा
Related Stories
बिग बॉस 19 मध्ये होणार स्वयंवर...’हा’ अभिनेता बनणार नवरा! कोण असणार नवरी?
जान्हवी कपूर पोहचली लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी! पण गर्दीमुळे घाबरली अन् ...
बाईईई... काय प्रकार? बिकिनी परिधान केली अन् निक्की अरबाजच्या गळ्यात पडली!
दिशा पटानीचे 'असे' फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले, नादखुळा!