Photo Credit; instagram

Arrow

'या' सुपरहिट बॉलिवूड चित्रपटांचं दाक्षिणात्य इंडस्ट्रीशी काय आहे कनेक्शन?

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडचे असे अनेक चित्रपट आहेत जे दाक्षिणात्य चित्रपटांपासून हिंदीत बनवण्यात आलेले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

2013 मध्ये जीतू जोसेफ दिग्दर्शित दृश्यम हा ऑरिजनल चित्रपट आहे. त्यानंतर 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये दृश्यम रिमेक करण्यात आला.

Photo Credit; instagram

Arrow

बॉलिवूडमध्ये विक्रम वेधाचे प्रदर्शन 2022 मध्ये झाले. हा 2017 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

2019 मध्ये प्रदर्शित झालेला कबीर सिंग हा अर्जुन रेड्डी या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाने भरपूर कमाई केली.

Photo Credit; instagram

Arrow

2007 मध्ये प्रदर्शित झालेला भूल भुलैया हा चित्रपट मणिचित्रथाझू I या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे. जो खूप गाजला.

Photo Credit; instagram

Arrow

2018 मध्ये प्रदर्शित झालेला सिम्बा हा 2015 मधील टेम्पर चित्रपटाचा रिमेक आहे. त्याने रेकॉर्ड तोडल्यामुळे, रोहित शेट्टीला सिम्बा म्हणून रिमेक करण्यासाठी प्रेरित करण्यात आलं.

Photo Credit; instagram

Arrow

चाची 420 चित्रपट, तमिळ चित्रपट अववाई शणमुगीपासून रिमेक बनवण्यात आले. कमल हासनचा हा जबरदस्त चित्रपट ठरला.

Photo Credit; instagram

Arrow

2008 मध्ये प्रदर्शित झालेला गजनी हा, ए.आर. मुरुगादास आणि सुरिया यांनी 2005 मध्ये आणलेल्या त्याच नावाच्या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

2022 मधील मिली चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या हेलन या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

बागी 2 हा 2016 मध्ये आलेल्या बागी चित्रपटाचा सिक्वेल आहे आणि तेलुगू अॅक्शन चित्रपट क्षानमचा रिमेक आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हाऊसफुल्ल हा काथाला काथाला या 1998 मधील तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे.

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल आहेत तरी कोण?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा