जेव्हा चालू लेक्चरमध्ये विद्यार्थ्याने चक्क बनवला मसाला डोसा, प्राध्यापकही झाले हैराण

Photo Credit Facebook

Arrow

चालू लेक्चरमध्ये एका विद्यार्थ्याने चक्क मसाला डोसा बनवला. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

Photo Credit Facebook

Arrow

मुलाने डोसा तर बनवलाच, पण वर्गात शिकवणाऱ्या प्राध्यापक आणि इतर विद्यार्थ्यांनाही तो खाऊ घातला.

Photo Credit Facebook

Arrow

मुलाला चालू लेक्चरमध्ये मसाला डोसा बनवताना पाहून इतर विद्यार्थी मात्र हैराण झाले.

Photo Credit Facebook

Arrow

हा व्हिडीओ भारतीय वंशीय आणि संगीतकार असणाऱ्या पेड्डा पी यांनी 5 मार्च रोजी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. 

Photo Credit Facebook

Arrow

मसाला डोसा बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पेड्डा पी वर्गातच घेऊन गेला होता.

Photo Credit Facebook

Arrow

पेड्डा सर्वांना डोसा खाऊ घालत असताना हा क्षण त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांच्या मोबाइलमध्ये शूट केला.

Photo Credit Facebook

Arrow

प्राध्यापकांनी डोसा बनवण्याच्या या पद्धतीचे कौतुक केले आणि सांगितले की हे खूप मनोरंजक आहे.

Photo Credit Facebook

Arrow

या व्हिडीओला आतापर्यंत 10 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेत. अनेक युजर्सनी यावर जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत.

Photo Credit Facebook

Arrow

पेड्डा पीच्या इंस्टाग्राम प्रोफाइलनुसार तो 'डोसा स्टुडंट असोसिएशन'शी जोडलेला आहे.  त्याचे 32 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

Photo Credit Facebook

Arrow