Photo Credit; instagram

Arrow

तुमचीही प्रेमात उडालीये झोप? कारण...

Photo Credit; instagram

Arrow

असं म्हणतात ना की, प्रेमात झोप उडते. इतकं की, आपल्याला भूक आणि तहानही लागत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक क्षण प्रियकराच्या विचारात जातो. हे प्रेमात पडलेल्या जवळजवळ प्रत्येकासोबतच घडतं. पण असं का घडतं? जाणून घ्या..

Photo Credit; instagram

Arrow

खरं तर, प्रेमाचा मेंदूवर परिणाम होतो आणि मेंदूमध्ये काही बदल घडतात ज्यामुळे झोप, शांती , भूक आणि तहान सर्व नाहीसे होते.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा कोणी प्रेमात पडतं तेव्हा मेंदू डोपामाइन, ऑक्सीटोसिन, एड्रेनालिन आणि सेरोटोनिन सारखे अनेक हार्मोन सोडतो.

Photo Credit; instagram

Arrow

डोपामाइन हार्मोन आपल्याला आनंदी ठेवतो, या हार्मोनमुळे आपल्याला भूक कमी लागते, झोप कमी लागते, कामात जास्त एकाग्रता असते आणि चेहऱ्यावर सतत हास्य असतं.

Photo Credit; instagram

Arrow

प्रेमाच्या सुरूवातीला हृदयाचे ठोके वाढतात आणि आनंद वाटू लागतो, हे सर्व अॅड्रेनालाईनमुळे घडते.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच वेळी, जेव्हा कोणी तुम्हाला प्रेमाने स्पर्श करते तेव्हा ऑक्सीटोसिन हार्मोन सोडला जातो. तो कपलमधील प्रेम आणखी वाढवतो.

Photo Credit; instagram

Arrow

तुमच्या जोडीदाराच्या आठवणींमध्ये हरवण्याला सेरोटोनिन हार्मोन जबाबदार असतो. महिलांमध्ये पुरूषांपेक्षा ते जास्त प्रमाणात असते.

Photo Credit; instagram

Arrow

यामुळेच महिला त्यांच्या पार्टनरच्या आठवणींमध्ये अधिक अस्वस्थ राहतात.

परिणीती, कियारा, आलिया... लग्नानंतर अभिनेत्रींचे व्हायरल लुक!

पुढील वेब स्टोरी