Photo Credit; instagram

Arrow

डायरेक्टरने साडीचा पदर काढण्याची केली मागणी तेव्हा हेमा मालिनी...

Photo Credit; instagram

Arrow

हेमा मालिनी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, सत्यम शिवम सुंदरम चित्रपटाची ऑफर त्यांना झीनत अमान यांच्या आधी मिळाली होती.

Photo Credit; instagram

Arrow

पण त्यातील कंटेंट पाहून हेमांनीच नाही तर त्यांच्या आईनेही ते करण्यास नकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

हेमा यांनी सांगितलं की, अनेकवे़ळा दिग्दर्शकांकडून विचित्र मागण्या केल्या जात होत्या. जे करणं मला कठीण होतं.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी आपल्या कारकीर्दीत अशा अनेक चित्रपट निर्मात्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. अशीच ही घटना हेमा यांनी शेअर केली.

Photo Credit; instagram

Arrow

हेमा म्हणाल्या, 'त्यांना एक सीन शूट करायचा होता पण, मी नेहमी माझ्या साडीच्या मागच्या बाजूला पीन लावायचे.'

Photo Credit; instagram

Arrow

'दिग्दर्शकाने सांगितलं की मी साडीला पीन लावू नये. मी म्हणाले पदर पडेल. तर ते म्हणाले, आम्हाला हेच हवं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हेमा यांनी सांगितलं की, 'जेव्हा राज कपूरने त्यांना सत्यम शिवम सुंदरमची ऑफर दिली तेव्हा त्यांनी याबाबत त्यांना सांगितलं. '

Photo Credit; instagram

Arrow

राज कपूर म्हणाले होते, 'हा असा चित्रपट आहे जो तू करणार नाहीस पण मल वाटतं तू करावा.' मात्र हेमा मालिनी यांनी नकार दिला.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या हेमा मालिनी अभिनयापासून दूर राजकारण आणि नृत्य क्षेत्रात आहेत. त्या लोकसभेच्या खासदार आहेत.

वयाच्या 11 व्या वर्षी बनली करोडपती, 'या' अभिनेत्याची आहे लेक!

पुढील वेब स्टोरी