Arrow
घटस्फोटानंतर पुन्हा लग्नाचा विचार आहे का? हृतिकने दिलं 'हे' उत्तर
Arrow
हृतिक रोशन हा बॉलिवूडमधील प्रतिभावंत अभिनेत्यांपैकी एक आहे.
Arrow
मात्र हृतिकच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्या वादळांमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे.
Arrow
हृतिकचे पहिले लग्न सुझानशी झाले होते. मात्र, लग्नानंतर काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.
Arrow
त्यानंतर हृतिक पुनर्विवाह करणार असल्याच्या चर्चा होतात. तो अनेकदा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसून येतो.
Arrow
मात्र 2017 मध्ये फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीदरम्यान हृतिकने पुनर्विवाहाबद्दल त्याच मत व्यक्त केलं आहे.
Arrow
हृतिक म्हणाला की, आज मी पुनर्विवाहाचा विचार करू शकत नाही. मला समाधान वाटते. त्यामुळे त्या दिशेने कोणताही विचार झालेला नाही.
Arrow
मला असे आढळले आहे की मानवी गरजा कमी आहेत आणि कमी असण्याचा मार्ग आहे, स्वावलंबी होणं.
Arrow
पण आपण कोणत्याही गोष्टीबद्दल खात्री बाळगू शकत नाही, असं म्हणतं हृतिकने पुनर्विवाहाबद्दल सस्पेन्स कायम ठेवला आहे.
IPL: बायकोने घेतली रोहित शर्माची मुलाखत, म्हणाली..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा