Photo Credit; instagram

Arrow

Dinesh Kartik : बायकोने मित्राशीच संसार थाटला, आयुष्य झाले उद्धस्त अन्..

Photo Credit; instagram

Arrow

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर दिनेश कार्तिकने 1 जून रोजी त्याचा 38वा वाढदिवस साजरा केला.

Photo Credit; instagram

Arrow

एकेकाळी दिनेश कार्तिकच्या आयुष्यात मोठे संकंट आले होते. त्यामागचे कारण होते क्रिकेटर मुरली विजय...

Photo Credit; instagram

Arrow

मुरली विजयचे दिनेश कार्तिकची पत्नी निकितासोबत अफेअर होते, त्यानंतर कार्तिकने निकिताला घटस्फोट दिला.

Photo Credit; instagram

Arrow

घटस्फोटाच्या वेळी निकिता गरोदर होती आणि काही काळानंतर तिने मुरली विजयसोबत लग्न केले.

Photo Credit; instagram

Arrow

नंतर, दिनेश कार्तिकने स्क्वॉशपटू दीपिका पल्लीकलसोबत लग्न केलं.

Photo Credit; instagram

Arrow

कार्तिक आणि दीपिका यांना ऑक्टोबर 2021 मध्ये कबीर आणि जियान अशी दोन जुळी मुलं झाली.

Photo Credit; instagram

Arrow

नुकत्याच संपलेल्या IPLच्या 16व्या हंगामात दिनेश कार्तिकने भाग घेतला होता. 

लव्ह की अरेंज मॅरेज? Jaya Kishori ने लग्नाच्या मुद्द्यावर सोडलं मौन!  

पुढील वेब स्टोरी