IPL ची पहिली मॅच केव्हा झालेली? सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण?

Photo Credit iNSTAGRAM

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी T20 लीग आहे. याची सुरूवात 2008 साली झाली होती.

Photo Credit iNSTAGRAM

Arrow

IPL चा पहिला सामना 18 एप्रिल 2008 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात झाला होता.

Photo Credit iNSTAGRAM

Arrow

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या त्या सामन्यात केकेआऱने 140 धावांनी विजय मिळवला होता.

Photo Credit iNSTAGRAM

Arrow

या सामन्यात केकेआरने तीन विकेट्सवर 222 धावा केल्या होत्या, तर आरसीबीने केवळ 82 धावा केल्या होत्या.

Photo Credit iNSTAGRAM

Arrow

कोलकाता नाईट रायडर्ससाठी ब्रेंडन मॅक्युलमने 73 चेंडूत 13 षटकार आणि 10 चौकारांसह नाबाद 158 धावा केल्या होत्या.

Photo Credit iNSTAGRAM

Arrow

यावेळी केकेआरसाठी खेळणारा गोलंदाज अजित आगरकरने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या होत्या.

Photo Credit iNSTAGRAM

Arrow

तसंच, आरसीबीकडून प्रवीण कुमारने सर्वाधिक 18 धावा केल्या होत्या.

Photo Credit iNSTAGRAM

Arrow

त्या ऐतिहासिक सामन्यात सौरव गांगुलीने केकेआरचे नेतृत्व केले होते आणि राहुल द्रविडने आरसीबीचे नेतृत्व केलेले.

Photo Credit iNSTAGRAM

Arrow