Photo Credit; instagram

Arrow

Bahubali फेम 41 वर्षीय अभिनेत्री केव्हा अडकणार लग्नबंधनात? प्रभाससोबत..

Photo Credit; instagram

Arrow

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आणि सर्वांच्या ओळखीची 'देवसेना' म्हणजेच अनुष्का शेट्टीने अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

अनुष्काने तिच्या टॅलेंटच्या जोरावर मोठी प्रसिद्धी मिळवली. यावेळी तिचा 'मिस शेट्टी, मिस्टर पोलोशेट्टी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. 

Photo Credit; instagram

Arrow

चित्रपटाच्या प्रमोसनमध्ये व्यस्त असलेल्या अनुष्काला तिच्या लग्नाशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला. ती ४१ वर्षांची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या प्रश्नाचं उत्तर देताना अनुष्का आधी हसली, नंतर म्हणाली, 'ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात नैसर्गिक आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'माझं लग्न योग्य वेळी, योग्य व्यक्तीसोबत होईल हीच मला आशा आहे. '

Photo Credit; instagram

Arrow

अनेकदा अनुष्का शेट्टीचं नाव को-स्टार प्रभाससोबत जोडलं जातं. पण दोघंही चांगले मित्र आहेत हे ते प्रत्येकवेळी दाखवून देतात.

वजन कमी करायचंय? मग दिवसाला 'एवढ्याच' चपात्या खा, कारण...

पुढील वेब स्टोरी