Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider पाकिस्तानात कुठे रहायची? असं होतं घर, लोक करताहेत गर्दी

Photo Credit; instagram

Arrow

भारतात येण्यापूर्वी सीमा हैदर पाकिस्तानातील कराचीमध्ये राहत होती. तिचे कराचीत स्वतःचे घर होते, ते तिने विकले.

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार सिंध प्रांतातील जकोबाबादमधील एका गावात सीमा हैदरचे सासर आहे आणि ती कराचीमध्ये मुलांसह स्वत:च्या घरात रहात होती.

Photo Credit; instagram

Arrow

सीमा हैदरच्या कराची येथील घराजवळ लोकांची ये-जा असते. सध्या या घटनेनंतर बरेच लोक घर पाहण्यासाठी येतात.

Photo Credit; instagram

Arrow

सीमाचे सासरे अमीर जान, जे जकोबाबादच्या एका गावात राहतात, ते म्हणाले, 'सीमा लग्नानंतर काही दिवस गावातच राहिली होती. ती कराचीला गेल्यानंतर तिच्यासोबत जास्त बोलणं झालं नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

सीमाचे घर कराचीत ज्या ठिकाणी होते, तिथून सीमाबद्दल लोकांचे मत वेगवेगळे आहे. काहींनी तिला चांगलं म्हटलं तर काहींनी प्रश्नही उपस्थित केले.

Photo Credit; instagram

Arrow

सीमाने तिचे कराचीतील घर १२ लाख रुपयांना विकले. या घराची किंमत यापेक्षा खूप जास्त असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सीमा हैदरच्या कराचीत विकलेल्या घराभोवती अस्वच्छता आहे. हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे.

Photo Credit; instagram

Arrow

कराचीच्या या भागात महिला डोके झाकल्याशिवाय फिरू शकत नाहीत, पण सीमा येथे मोकळेपणाने फिरत होती. लोकांना ही गोष्ट आवडली नाही.

Photo Credit; instagram

Arrow

सीमा इथून घर सोडून जात असताना म्हणाली होती की, ती गावात घर घेणार आहे.

UPSC उत्तीर्ण झालेल्या आशना चौधरीचे 10 ग्लॅमरस फोटो!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा