Photo Credit instagram
Arrow
कुठे गेल्या 2 हजार रूपयांच्या 'त्या' गुलाबी नोटा? ATM मधून का येत नाही?
Arrow
गेल्या काही काळापासून ATM मधून 2 हजार रुपयांच्या नोटा येणे बंद झाल्याच्या बातम्या येत आहेत.
Arrow
त्यामुळे 2 हजार रुपयांच्या नोटांवर बंदी आली की काय? अशा भीती लोक व्यक्त करत आहेत.
Arrow
आता सरकारने 2 हजार रूपयांच्या नोटांबाबत अपडेट जारी केले आणि संसदेत याबाबत संपूर्ण माहिती दिली.
Arrow
अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत म्हणाल्या की, 'बँकांना ATM मध्ये 2 हजार रुपयांच्या नोटा भरण्याचे किंवा न भरण्याचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.'
Arrow
'कॅश व्हेंडिंग मशीन लोड करण्यासाठी बँका स्वतः निवड करतात. ते आवश्यकतेनुसार मूल्यांकन करतात.' असे निर्माला सीतारामन म्हणाल्या.
Arrow
गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये, रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात 2 हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईशी संबंधित माहिती दिली होती.
Arrow
यावेळी आरबीआयने सांगितले होते की, आर्थिक वर्ष 2019-20, 2020-21 आणि 2021-22 मध्ये 2,000 रुपयांची एकही नोट छापली गेली नाही.
Arrow
नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेने 2 हजार रुपयांची नोट जारी केली.
Arrow
8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा चलनातून बाद झाल्या.
Arrow
31 मार्च 2017 पर्यंत, चलनात असलेल्या एकूण नोटांमध्ये 2 हजार च्या नोटांचा वाटा 50.2 टक्के होता.
Arrow
त्याच वेळी, 31 मार्च 2022 रोजी चलनात असलेल्या एकूण नोटांच्या मूल्यात 2,000 रुपयांच्या नोटांचा वाटा 13.8 टक्के होता.
Arrow
रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट बंद केली नसली तरी ती छापली जात नाही.
पॉर्न स्टारने व्हायरल केला क्रिकेटर Rinku Singh चा फोटो
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
Health : उन्हाळ्यात सब्जा खाताय? वाचा फायद्यांची यादी...
उन्हाळ्यात ऊसाचा रस पिणं फायद्याचं की धोक्याचं?
ग्रीन टी ऐवजी ब्लू टी प्या...त्वचा चमकेल, केस गळणार नाहीत!
Health : बडीशेप आणि दालचिनीचं पाणी प्या, आणि फायदे मोजा...