vitamin e foods : व्हिटॅमिन ई जीवनसत्त्व मिळवण्यासाठी काय खायला हवं?

Photo Credit

Arrow

सूर्यफुलाच्या 100 ग्राम बियांमध्ये 35.17 मिलिग्राम व्हिटॅमिन असतं.

Photo Credit

Arrow

100 ग्राम  शेंगदाण्यांमध्ये 4.93 मिलिग्राम इतकं व्हिटॅमिन ई असतं.

Photo Credit

Arrow

100 ग्राम एवोकाडोमध्ये जवळपास 2.07 मिलिग्राम व्हिटॅमिन ई असतं.

Photo Credit

Arrow

100 ग्राम कच्च्या पालकमध्ये 2.03 मिलिग्राम व्हिटॅमिन ई असतं.

Photo Credit

Arrow

100 ग्राम शलजमच्या सागमध्ये 3 मिलिग्राम इतकं व्हिटॅमिन ई असतं.

Photo Credit

Arrow

140 ग्राम वजनाच्या पपईमध्ये 1.2 मिलिग्राम इतकं व्हिटॅमिन ई असतं.

Photo Credit

Arrow

150 ग्राम शिमला मिरचीमध्ये 2.5 मिलिग्राम व्हिटॅमिन ई असतं.

Photo Credit

Arrow

100 ग्राम टोमॅटोमध्ये 0.8 मिलिग्राम इतकं व्हिटॅमिन ई असतं.

Photo Credit

Arrow

For more stories