Photo Credit INSTAGRAM

Arrow

जगातील श्रीमंत शहरांच्या यादीत 'मुंबई'चे स्थान काय?, तुम्हालाही बसेल धक्का!

Arrow

इन्व्हेस्टमेंट मायग्रेशन फर्म हेन्ली अँड पार्टनर्सने जगातील सर्वात श्रीमंत शहराचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

Arrow

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील न्यूयॉर्क शहर जगातील सर्वात श्रीमंत शहर आहे. याठिकाणी 58 अब्जाधीश राहतात.

Arrow

जपानची राजधानी टोकियो हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. टोकियोमध्ये 14 अब्जाधीश राहतात.

Arrow

अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को आणि सिलिकॉन व्हॅली एरिया हे जगातील तिसरे श्रीमंत शहर आहे.

Arrow

ब्रिटनची राजधानी लंडन हे जगातील टॉप 10 मधील एकमेव युरोपीय शहर आहे. हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.

Arrow

सिंगापूर हे व्यवसायासाठी जबरदस्त शहर मानले जाते. ते जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे.

Arrow

मनोरंजन, मीडिया, रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञान यासारख्या प्रमुख उद्योगांचे शहर म्हणजे लॉस एंजेलिस हे सहाव्या क्रमांकावर आहे.

Arrow

हाँगकाँग हे जगातील सातव्या क्रमांकाचे श्रीमंत शहर आहे. हाँगकाँगमध्ये 32 अब्जाधीश आहेत.

Arrow

अहवालानुसार मुंबई जगात 21 व्या क्रमांकावर आहे. मुंबईत अब्जाधीशांची संख्या 29 आहे.

Arrow

नवी दिल्ली हे जगातील 36 वे श्रीमंत शहर आहे. भारताची राजधानी दिल्लीत 16 अब्जाधीश राहतात.

जन्मताच चिमुकलीचे उजळले नशीब, सहाव्या महिन्यातच बनली कंपनीची CEO!

पुढील वेब स्टोरी