Photo Credit instagram

Arrow

Virat Kohli : किंग कोहलीची पहिली वहिली कार कोणती होती? सांगितला रंजक किस्सा

Arrow

भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला लग्झरी आणि जबरदस्त फिचर्सने परिपूर्ण असणाऱ्या कार्सची आवड आहे.

Arrow

विराट त्याची ही आवड जपतो. त्याच्याकडे वेगवेगळ्या मॉडल्सच्या कार्सचे कलेक्शन आहे. 

Arrow

क्रिकेट विश्वात मेहनतीच्या जोरावर त्याने हा टप्पा गाठला. पण विराटची पहिली कार कोणती होती हे तुम्हाला माहितीये का?

Arrow

विराट कोहलीने टाटा कंपनीची टाटा सफारी ही एसयूव्ही कार पहिल्यांदा खरेदी केली होती. 

Arrow

स्वत: विराट कोहलीने एका मुलाखतीत याबाबतचा रंजक किस्सा शेअर केला आहे. 

Arrow

विराट म्हणाला, 'त्या काळात टाटा सफारी ही अशी कार होती की, ती रस्त्यावरून चालवली तर समोरून येणारे आपोआपच बाजूला व्हायचे.'

Arrow

टाटा मोटर्सने 1998 मध्ये टाटा सफारी ही मिड-साइज कार SUV म्हणून लॉंच केली होती.

सनी लिओनीच्या 'या' ड्रेसमुळे मोठा गदारोळ

पुढील वेब स्टोरी