Photo Credit INSTAGRAM

Arrow

पांढरे केस पुन्हा काळे होतील, वैज्ञानिकांचा नवा शोध

Photo Credit INSTAGRAM

Arrow

वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, केस पांढरे का होतात? यावर संशोधन करून त्यामागचे कारण त्यांनी शोधले आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

त्यांचे हे नवीन संशोधन पांढरे केस पुन्हा काळे करण्यास फायदेशीर ठरणार आहे.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

केस पांढरे होण्याची प्रक्रिया थांबवण्यासाठी, पेशीमध्ये बदल करून उपचार शोधण्यात देखील मदत होईल.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

वैज्ञानिकांनी उंदरांच्या त्वचेतील पेशींवर हे संशोधन केले. या पेशी माणसांमध्येही आढळतात.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

त्यांना मेलेनोसाइट स्टेम सेल किंवा McSCs असेही म्हणतात.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

आपल्या केसांच्या फॉलिकल्समधील मेलानोसाइट स्टेम पेशी केसांमधील रंगद्रव्य (पिगमेंट) तयार करण्यासाठी आणि राखण्यासाठी जबाबदार असतात.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

नवीन संशोधनानुसार, जेव्हा मेलेनिन बनवणाऱ्या स्टेम सेल्स नीट काम करणे बंद करतात, तेव्हा आपले केस पांढरे होऊ लागतात.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

असे असल्यास, काम करत नसलेल्या सेल्सला केसांच्या फॉलिकल कंपार्टमेंटमध्ये पाठवून केस काळे करता येतील.

मुलीच्या जन्मानंतर प्रचंड लठ्ठ झालेली ऐश्वर्या राय, फक्त 5 गोष्टी केल्या फॉलो अन्..

पुढील वेब स्टोरी