Photo Credit; instagram

Arrow

उद्धव ठाकरेंनी बांधलेलं शिवबंधन तोडलं, ते 10 माजी नगरसेवकांनी कोण?

Photo Credit; instagram

Arrow

शिवसेना प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांनी त्यांचा पाठिंबा जाहीर केला.

Photo Credit; instagram

Arrow

शिवसेनेतील बंडखोरीनंतर माजी नगरसेवक यशवंत जाधव यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Photo Credit; instagram

Arrow

संजय राऊतांच्या निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या माजी नगरसेविका सुवर्णा कारंजपे यांनीही मुख्यमंत्री शिंदेंना पाठिंबा दर्शवत पक्षात प्रवेश केला.

Photo Credit; instagram

Arrow

मनसेतून ठाकरे गटात आलेले माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांनीही बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Photo Credit; instagram

Arrow

वरळी विधानसभेतील माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनीही ठाकरेंची साथ सोडून शिंदेंचा हात पकडला.

Photo Credit; instagram

Arrow

चांदिवली विधानसभा मतदारसंघातील असल्फा विभागातील माजी नगरसेवक किरण लांडगे यांचा शिंदेच्या सेनेतील प्रवेश ठाकरे गटासाठी धक्का मानला जात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

माजी नगरसेवक अमेय घोले यांनी युवासेनेतील पदाचा राजीनामा देत मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Photo Credit; instagram

Arrow

ठाकरेंच्या शिवसेनेचे वरळीतील माजी नगरसेवक संतोष खरात शिंदे गटामध्ये गेल्यानंतर खळबळ माजली होती.

Photo Credit; instagram

Arrow

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आत्माराम चाचे यांनी शिंदे गटात सर्वांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

Photo Credit; instagram

Arrow

मनसेमधून ठाकरेंच्या शिवसेनेत गेलेले माजी नगरसेवक आणि आमदार दिलीप लांडेंनीही मागे शिंदे गटात प्रवेश केला.

पावसासाठी डोळे आसुसले, महिलांनी पाहा कोणाला घातलं साकडं?

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा