Photo Credit; instagram

Arrow

कोण आहेत  IPL च्या टीमचे मालक, किती आहे श्रीमंत?

Photo Credit; instagram

Arrow

इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे चाहते केवळ भारतातच नाही तर, इतरही देशात आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

2008 मध्ये सुरू झालेली, IPL लोकांचे प्रचंड मनोरंजन करते. यामध्ये खेळणारे क्रिकेटपटूही बक्कळ कमाई करतात.

Photo Credit; instagram

Arrow

मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेतृत्वाखालील MI ची ब्रँड व्हॅल्यू 9,962 कोटी रुपये आहे. हा संघ याबाबतीत अव्वल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

इंडिया सीमेंट्सच्या नेतृत्वाखालील CSK, या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांची ब्रँड व्हॅल्यू 8,811 कोटी रुपये आहे. त्याचे मालक इंडिया सिमेंट्सचे एन श्रीनिवासन आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

KKK ची ब्रँड व्हॅल्यू 8,428 कोटी रुपये आहे. त्याची मालकी रेड चिली एंटरटेनमेंटकडे आहे. यामध्ये शाहरुख खान, जुही चावला आणि जय मेहता यांनी पैसा गुंतवला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

SRH ची ब्रँड व्हॅल्यू 7,432 कोटी रुपये आहे. या संघाचे मालक सन टीव्ही नेटवर्क आहे आणि सीईओ काव्या मारन आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

DC ची ब्रँड व्हॅल्यू 7,930 कोटी रुपये आहे. त्याची मालकी GMR आणि JSW ग्रुपकडे एकत्रितपणे आहे. पार्थ जिंदाल हे डेल्डी कॅपिटलचे अध्यक्ष आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

RR ची ब्रँड व्हॅल्यू 7,662 कोटी रुपये आहे. या संघाचे मालक रॉयल मल्टीस्पोर्ट प्रा.लि. आणि मनोज बडाले आणि लचलान मर्डोक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

PBKS संघाची ब्रँड व्हॅल्यू 7,087 कोटी रुपये आहे. त्याचे मालक मोहित बर्मन, नेस वाडिया, प्रीती झिंटा आणि करण पाल आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

LSG ची ब्रँड व्हॅल्यू 8,236 कोटी रुपये आहे. या संघाची मालकी RPSG व्हेंचर्स लिमिटेड, उद्योगपती संजीव गोयंका यांच्या नेतृत्वाखालील कंपनीकडे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

GT ची ब्रँड व्हॅल्यू 6,512 कोटी रुपये आहे. या संघाचे नेतृत्व CVC Capitals करत आहे. हे स्टीव्ह कोल्टेस आणि डोनाल्ड मॅकेन्झी यांच्या मालकीचे आहे.

Photo Credit; instagram

Arrow

RCB ची ब्रँड व्हॅल्यू 7,853 कोटी रुपये आहे. हा संघ युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडच्या मालकीचा आहे.

मोबाइलच्या नादात नूडल्स खाताना मुलाकडून झाली मोठी चूक!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा