Photo Credit; instagram

Arrow

सावरकरांना 'वीर' ही पदवी कोणी दिली? त्यांच्याशी संबंधित 'या' गोष्टी वाचा

Photo Credit; instagram

Arrow

प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला.

Photo Credit; instagram

Arrow

सावरकर इंग्रजांच्या विरोधात होते तसेच परदेशातून आलेल्या सर्व वस्तू आणि कपडे त्यांनी 1905 साली दसऱ्याच्या दिवशी जाळण्यास सुरुवात केली.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांनी 1857 च्या क्रांतीवर 'द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स' हे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये त्यांनी गनिमी युद्ध शैलीचा उल्लेख केला.

Photo Credit; instagram

Arrow

युद्धाची ही रणनीती सावरकरांनी लंडनमध्ये शिकून घेतली होती. हे पुस्तक ब्रिटीश साम्राज्याने प्रकाशित करू दिले नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तरी मॅडम भिकाजी कामा यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आणि त्याच्या प्रती नेदरलँड, जर्मनी आणि फ्रान्समध्ये वितरित केल्या गेल्या.

Photo Credit; instagram

Arrow

7 एप्रिल 1911 रोजी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांच्या हत्येप्रकरणी नाशिक कट खटल्याच्या आरोपावरून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली.

Photo Credit; instagram

Arrow

4 जुलै 1911 ते 21 मे 1921 पर्यंत सावरकर पोर्ट ब्लेअर तुरुंगात राहिले.

Photo Credit; instagram

Arrow

सावरकरांनी 'हिंदुत्व' ही संज्ञा तयार केली आणि हिंदू धर्माच्या वेगळेपणावर जोर दिला. ज्याचा संबंध सामाजिक आणि राजकीय साम्यवादाशी होता.

Photo Credit; instagram

Arrow

पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, लेखक, कवी, नाटक आणि चित्रपट कलाकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी सावरकरांना 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी दिली.

Photo Credit; instagram

Arrow

पुढे सावरकरांच्या नावाशी फक्त 'वीर' ही पदवी जोडली गेली. 26 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांचे निधन झाले.

Shubhman Gill ची शतकीय खेळी! 'सारा' झाली ट्रोल, चाहते म्हणाले..

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा