Photo Credit; instagram

Arrow

Heeriye गाण्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेली 'ती' सुंदर गायिका कोण?

Photo Credit; instagram

Arrow

म्युझिक इंडस्ट्रीत एका नव्या सेन्सेशनची एन्ट्री झाली आहे. जिने स्वत:च्या आवाजाने सर्वांनाच वेड लावलं आहे. ही दुसरी तिसरी कुणी नसून 'हीरीये' गाण्याची गायिका जसलीन रॉयल आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जसलीन आणि अरिजित सिंग यांचं 'हीरीये' हे गाणं सध्या ट्रेंडिंग आहे. प्रत्येक दुसरी व्यक्तीची या रोमँटिक सॉन्गवर रील दिसेल.

Photo Credit; instagram

Arrow

'हीरीये' हे गाणं साऊथ सुपरस्टार दुलकर सलमान आणि जसलीन यांच्यावर शूट करण्यात आलं आहे. या गाण्याला 33 मिलियन व्ह्यूज मिळालेत. 

Photo Credit; instagram

Arrow

अरिजित सिंगच्या आवाजासाठी तर प्रत्येकजण वेडं आहे. आता जसलीनबद्दल जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जसलीन कौर एक रॉयल सिंगर, स्क्रीनराइटर आणि कंपोझर आहे. सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळवणारी जसलीन ही पहिली महिला संगीत दिग्दर्शक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

जसलीनची बॉलिवूडमध्ये एन्ट्री खूबसूरत या चित्रपटातून झाली. सोनमच्या चित्रपटातील प्रीत हे गाणं तिने गायलं आहे. तिने गायणाचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

ती स्वतः गाणं शिकली. जसलीनला सर्वप्रथम 'इंडियाज गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी मिळाली. 

Photo Credit; instagram

Arrow

जसलीन शो जिंकू शकली नसली तरी तिने टॅलेंटच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली. तेव्हा ती 18 वर्षांची होती. 

Photo Credit; instagram

Arrow

जसलीन एकाच वेळी अनेक वाद्ये वाजवते. तिला वन वुमन बँडचा टॅगही मिळाला. 

Photo Credit; instagram

Arrow

जसलीनचे इंस्टा वर 2.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने अनेक हिट गाणी गायली आहेत. त्यापैकी रांझना, दिन शगना दा, नचदे ने सारे, खो गये हम कहाँ, नी जाना, संग रहायो, लव्ह यू जिंदगी हे आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

सिंगिंग सेन्सेशन असण्यासोबतच तिचा फॅशन सेन्सही लोकांना आवडतो.

भारताचं Chandrayaan-3 रशियाच्या LUNA-25 पेक्षा किती आहे वेगळं ?

पुढील वेब स्टोरी