Photo Credit; instagram

Arrow

करिअर सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारी 'ही' महिला कोण?

Photo Credit; instagram

Arrow

मध्यप्रदेशात तीन महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यावेळी लोक व्यावसायिक कामं सोडून पक्षात प्रवेश करत आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

भोपाळ येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रसिद्ध वाहिनीच्या माजी मनोरंजन कार्यक्रम प्रमुख क्षमा त्रिपाठी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Photo Credit; instagram

Arrow

केंद्रीय मंत्री आणि निवडणूक व्यवस्तापन समितीचे राज्य समन्वयक नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचं सदस्यत्व स्वीकारलं.

Photo Credit; instagram

Arrow

क्षमा त्रिपाठींनी सोशल मीडिया इनफ्लुएन्सर म्हणूनही स्वत:ची ओळख बनवली आहे. तिचे फॉलोअर्स लाखोंमध्ये आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

क्षमा लिखाण, बागकाम आणि फिरण्याव्यतिरिक्त, राष्ट्रवाद आणि सनातन धर्माप्रती जागृत करण्याचं काम करतात.

Photo Credit; instagram

Arrow

स्माइल फाउंडेशन, अमृत वर्षा फाउंडेशन आणि खुशी फाउंडेशन सारख्या एनजीओसोबत त्या जोडलेल्या आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

क्षमा त्रिपाठींना मीडियातील ११ वर्षांच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Photo Credit; instagram

Arrow

पक्षात प्रवेश केल्यानंतर क्षमा त्रिपाठी म्हणाल्या, 'गरीब कल्याणच्या धोरणांनी प्रभावित होऊन मी पक्षात प्रवेश केला.'

Online गर्लफ्रेंड शोधणं तरूणाला पडलंय महागात, घडलं भलतंच...

पुढील वेब स्टोरी