Photo Credit; instagram

Arrow

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल आहेत तरी कोण?

Photo Credit; instagram

Arrow

सध्या राजकीय वर्तुळात एक मोठी चर्चा सुरू आहे. आदित्य ठाकरेंचे आणखी एक जवळचे सहकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याची खळबळ आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ठाकरेंच्या शिवसेनेतील राहुल कनाल हे 1 जुलै रोजी शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे.

Photo Credit; instagram

Arrow

आता हे राहुल कनाल आहेत तरी कोण? याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

राहुल कनाल हे शिवसेनेच्या (UBT) युवा सेनेचे सदस्य आहेत. यासोबतच ते शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे विश्वस्तही आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

इतकंच नाही तर राहुल कनाल ‘आय लव्ह मुंबई’ फाऊंडेशनचाही संस्थापक आहे. ज्याद्वारे ते अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

राहुल कनाल यांचे ठाकरे कुटुंबाशी चांगले संबंध असून ते आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

राहुल कानल हे युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी बीएमसीचे शिक्षण समिती सदस्य म्हणूनही काम केले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ते अनेकदा सलमान खानपासून ते अनेक दिग्गज सेलिब्रिटींसोबत दिसतात.

Rashmika Mandanna ची अशीच नाहीये टोन्ड फिगर, चीट मीलपूर्वी खाते ही खास गोष्ट!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा