मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रवास नोकर, रिक्षाचालकापासून सुरू झाला.

आज एकनाथ शिंदे 9 कोटींचे मालक आहेत.

2019 च्या प्रतिज्ञापत्रानुसार, मुख्यमंत्री शिंदेंकडे 17 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे

त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्याकडे 1 कोटी 13 लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

एकनाथ शिंदेंकडे 4 कोटी 47 लाख, तर पत्नी लता शिंदे 4 कोटी 98 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

यामध्ये बँक ठेवी, शेअर्स, दागदागिन्यांचा समावेश आहे.

Visit: www.mumbaitak.in/

For more stories