Photo Credit; instagram

Arrow

42 वर्षांची हॉट अँड बोल्ड अभिनेत्री, आहे 22 वर्षीय मुलीची आई

Photo Credit; instagram

Arrow

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 42 व्या वर्षीही तिचे सौंदर्य आणि फिटनेस जपताना दिसते.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारीची टोन्ड बॉडी आणि फिगर पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं खूप कठीण आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेताने आता तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिचे काही सुंदर मनमोहक फोटो शेअर केले आहेत, जे सध्या जबरदस्त चर्तेच आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

या फोटोंमध्ये, श्वेता बॅकलेस ब्लाउज आणि स्कर्टमध्ये दिसतेय. तिच्या या इंडो-वेस्टर्न लुकचे फार कौतुक होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

श्वेता तिवारीने तिचा हा लुक लाइट ग्लोइंग मेकअपने पूर्ण केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

42 वर्षीय श्वेता 2 मुलांची आई आहे, पण तिची सुंदरता आणि फिटनेस पाहून कोणचाही यावर विश्वास बसत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

एका युजरने कमेंट करत लिहिले, 'तुम्ही तुमच्या मुलीलाही टक्कर देत आहात. यावर तुमचं मत काय आहे?'

Wine ग्लास पकडण्याची योग्य पद्धत कोणती? समजून घ्या..

पुढील वेब स्टोरी