Photo Credit; instagram

Arrow

Bail Pola 2023 : बैलपोळा का साजरा करतात, पौराणिक कथा काय?

Photo Credit; instagram

Arrow

भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. अशावेळी शेतकऱ्याचा मित्र म्हणजेच बैलाचं शेतीत विशेष योगदान आहे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळे महाराष्ट्रात बैलपोळा हा सण मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून साजरा केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

पोळाच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते. त्यांना सजवलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. अशाप्रकारे त्यांच्या योगदानाची शेतकरी दखल घेत त्यांच्यावर प्रेम व्यक्त करतात.

Photo Credit; instagram

Arrow

शेतकरी बैलाच्या गुलाल आणि हळद लावून, त्यांच्या अंगावर झूल, झालर टाकून त्यांना सजवतात. तर शिंगानाही रंगीबेरंगी रिबिन बांधतात.

Photo Credit; instagram

Arrow

शेतकरी बैलाच्या गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, पायात चांदीचे व करदोड्याचे तोडेही घालतात. 

Photo Credit; instagram

Arrow

तसंच यादिवशी ढोल, ताश्यांच्या गजरात संपूर्ण गावातून त्यांच्या मिरवणुकाही काढल्या जातात.

जे कुणाला नाही जमलं, ते Rohit Sharma ने केलं, केला मोठा विक्रम!

पुढील वेब स्टोरी