Photo Credit; instagram

Arrow

बिकिनीवरचा 'हा' फोटो.. अनेकांना वाटलं ही तर सुहाना, पण...

Photo Credit; instagram

Arrow

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. कारण यादिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर वयाच्या 80 व्या वर्षी कुशीनगरमध्ये या तारखेला त्यांचा मृत्यू झाला. म्हणूनच वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक पुरुषाला 4 पत्नी असाव्यात असे गौतम बुद्धांनी एकदा सांगितले होते हे तुम्हाला माहीत आहे का?

Photo Credit; instagram

Arrow

यामागे एक रंजक कथा आहे. या कथेचा उल्लेख बुद्धाच्या सुरुवातीच्या शिकवणीतील 32 आगम सूत्रांपैकी एकात आहे.

Photo Credit; instagram

Arrow

प्राचीन भारताच्या समाजव्यवस्थेत पुरुषांना अनेक पत्नी होत्या. असाच एक पुरूष होता ज्याला 4 पत्नी होत्या. एकदा तो आजारी पडला.

Photo Credit; instagram

Arrow

वेळ निघून गेली आणि त्याला आपला मृत्यू जवळ दिसू लागला. त्याने 4 ही पत्नींना आलटून पालटून बोलावून आपल्यासोबत चलण्यास सांगितले.

Photo Credit; instagram

Arrow

तो व्यक्ती पत्नीला म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम केले, आयुष्यभर तुझी काळजी घेईन. मी आता मरणार आहे. तू माझ्याबरोबर येणार का?

Photo Credit; instagram

Arrow

पहिल्या पत्नीने उत्तर दिले, 'मला माहित आहे की तुमचे माझ्यावर प्रेम आहे. पण मृत्यूच्या वेळी मी तुझ्याबरोबर येऊ शकत नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

दुसऱ्या पत्नीने उत्तर दिले, 'तुमच्या पहिल्या पत्नीने तुमच्यासोबत येण्यास नकार दिला तर मी तुमच्यासोबत कसे येऊ?'

Photo Credit; instagram

Arrow

तिसर्‍या पत्नीने उत्तर दिले, 'मला तुमच्याबद्दल वाईट वाटते आणि माझ्याबद्दलही. त्यामुळेच मी अंत्यसंस्कारापर्यंत तुमच्यासोबत असेन. पण या पलीकडे नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

चौथ्या पत्नीला त्या माणसाने नेहमी दासीसारखे वागवले होते आणि मृत्यूनंतर ती त्याच्यासोबत कधीच येणार नाही असे त्याला वाटले.

Photo Credit; instagram

Arrow

तरीही त्याने चौथ्या पत्नीला त्याच्यासोबत दुसऱ्या जगात जाण्याचा आग्रह केला. यावेळी पतीचा प्रस्ताव ताबडतोब तिने मान्य केला.

Photo Credit; instagram

Arrow

'प्रत्येक स्त्री-पुरुषाला चार बायका किंवा पती असतात आणि प्रत्येकाचा विशेष अर्थ असतो' असे सांगून बुद्ध कथा संपवतात.

Photo Credit; instagram

Arrow

पहिली पत्नी आपले शरीर असते. ज्च्यायावर आपण खूप प्रेम करतो. पण दुर्दैवाने आयुष्याच्या शेवटी शरीर कधीच आपल्यासोबत जात नाही.

Photo Credit; instagram

Arrow

दुसरी पत्नी म्हणजे आपले भाग्य,संपत्ती असते. ज्यांच्यासाठी आपण आयुष्यभर कष्ट करतो. हे देखील मृत्यूनंतर आपल्यासोबत जात नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तिसऱ्या पत्नीचा अर्थ नात्याशी संबंधित आहे. मृत्यूनंतर आई-वडील, भावंड, नातेवाईक किंवा मित्र कधीच सोबत राहत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

चौथी पत्नी म्हणजे आपले मन किंवा चैतन्य. क्रोध, लोभ आणि संताप हे कर्माचे नियम आहेत. आपण आपल्या कर्मापासून कधीही मुक्त होऊ शकत नाही.

Met Gala 2023 : 40 लाखांचे तिकीट, 2 कोटींचे टेबल बुकिंग, एवढ्या महागड्या कार्यक्रमात खायला मुळा-लिंबू?

पुढील वेब स्टोरी