Photo Credit; instagram

Arrow

'ही तर काकी..' 9 वर्षाने लहान असलेल्या गर्लफ्रेंडची अभिनेत्याने का करुन दिली अशी ओळख?

Photo Credit; instagram

Arrow

अभिनेते करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजनच्या जगात लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

त्यांच्या नात्याची सुरुवात लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस 15 पासून झाली. सध्या सर्वत्र त्यांच्या प्रेमाच्या चर्चा आहेत.

Photo Credit; instagram

Arrow

10 जून रोजी तेजस्वी प्रकाशचा वाढदिवस आहे. अशात करण कुंद्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा करण पापाराझींसमोर दिसला तेव्हा सर्वांनी तेजस्वीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. यावेळी करणने अतिशय गंमतीशीर उत्तर दिलं.

Photo Credit; instagram

Arrow

जेव्हा पापाराझीने करणला कोणाचा वाढदिवस आहे असे विचारले तेव्हा तो म्हणाला, 'माझ्या मावशीचा वाढदिवस आहे' यावर सगळेच हसले.

Photo Credit; instagram

Arrow

पापाराझींनी तेजस्वीला जेव्हा वहिनी म्हणूनही हाक मारली, तेव्हा हे ऐकून करण लाजला.

Photo Credit; instagram

Arrow

करण कुंद्राची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडत असून त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

21 वर्ष मोठ्या नेत्याशी लग्न, अभिनेत्री झाली ट्रोल! म्हणाली...

पुढील वेब स्टोरी