Photo Credit; instagram

Arrow

महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं?

Photo Credit; instagram

Arrow

महात्मा गांधी यांची 02 ऑक्टोबर रोजी जयंती असते. त्यांनी भारतापासून इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलं.

Photo Credit; instagram

Arrow

महात्मा गांधी यांचा जन्म 1869 मध्ये गुजरातमधील पोरंबदर येथे झाला आणि त्यांनी आपलं प्रारंभिक शिक्षणही पोरंबदर येथेच घेतले. ते फार हुशारही नव्हते. सुरुवातीला मातीत लिहून ते अभ्यास करायचे.

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर वयाच्या 9 व्या वर्षी ते राजकोटला गेले आणि वयाच्या 11 व्या वर्षी त्यांनी येथील अल्फ्रेड हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. वडिलांच्या प्रकृतीमुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.

Photo Credit; instagram

Arrow

ते इंग्रजीत हुशार आणि भूगोलात कमकुवत होते. त्यांचं हस्ताक्षरही खराब असल्याचं बोललं जातं. 

Photo Credit; instagram

Arrow

1887 मध्ये त्यांनी अहमदाबादमध्ये हायस्कूलपर्यंतचे शिक्षण घेतले. शालेय शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला.

Photo Credit; instagram

Arrow

मॅट्रिकनंतर त्यांनी भावनगरच्या समलदास कला महाविद्यालयातून शिक्षण घेतले आणि परत पोरबंदरला गेले. त्यावेळी ती भारतातील विशेष शाळांपैकी एक होती.

Photo Credit; instagram

Arrow

त्याच्या कुटुंबीयांना त्यांना बॅरिस्टर बनवायचे होते, पण त्यांना परदेशात पाठवण्याच्या ते विरोधात होते. 

Photo Credit; instagram

Arrow

त्यानंतर त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) फॅकल्टी ऑफ लॉ, इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले.

महात्मा गांधींनी बॅरिस्टर डिग्रीपर्यंतचं शिक्षण का घेतलं?

पुढील वेब स्टोरी