Photo Credit; instagram

Arrow

Naga Chaitanya एक्स पत्नीचा ट्रेलर पाहून, थिएटरमधून का पडला बाहेर?

Photo Credit; instagram

Arrow

नागा चैतन्य एक्स पत्नी समंथा सोबत झालेल्या घटस्फोटाच्या दु:खातून अजून बाहेर पडलेला नाही. अशी बातमी आहे की तिच्या खुशी चित्रपटाचा ट्रेलर पाहू शकला नाही. 

Photo Credit; instagram

Arrow

माहितीनुसार, नागा चैतन्य कन्नड चित्रपट बॉईज हॉस्टेलचा तेलगू डब प्रीमियर पाहण्यासाठी गेला होता. 

Photo Credit; instagram

Arrow

नागा चैतन्य फर्स्ट हाफपर्यंत तर थिएटरमध्येच होता, पण इंटरव्हल होताच तो सीट सोडून बाहेर आला. 

Photo Credit; instagram

Arrow

समंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या 'खुशी' या चित्रपटाचा ट्रेलर बॉईज हॉस्टेलच्या इंटरव्हलमध्ये दाखवण्यात आला. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी नागा चैतन्य हा ट्रेलर न पाहाताच सोडून उभा राहिला. कलाकार थिएटरमधून बाहेर आले. 

Photo Credit; instagram

Arrow

पण, नागा चैतन्य प्रत्यक्षात एक्स पत्नी समंथामुळे की काही कामाच्या कमिटमेंटमुळे बाहेर आला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

खुशीचा ट्रेलर पाहिल्यानंतर तो अस्वस्थ झाल्याचा दावा केला जात आहे. नागा चैतन्य आणि समंथाचा घटस्फोट होऊन दोन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. मात्र हा निर्णय का घेतला याबाबत कोणतेच कारण समोर आलेलं नाही.

Photo Credit; instagram

Arrow

नागा चैतन्यचा नुकताच कस्टडी चित्रपट प्रदर्शित झाला. दुसरीकडे, समंथाचा खुशी 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.  

महाराष्ट्रातील 'हे' आहेत Popular ट्रेक, एकदा तरी गड सर कराच!

पुढील वेब स्टोरी