Photo Credit; instagram
Arrow
Disha Patani बाप्पाच्या दर्शनाला, पाहून नेटकरी का भडकले?
Photo Credit; instagram
Arrow
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या मुंबईतल्या अँटिलिया इमारतीत मंगळवारी (19 सप्टेंबर) गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन झालं.
Photo Credit; instagram
Arrow
बॉलिवूडपासून राजकारण आणि क्रिकेट विश्वापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी बाप्पाच्या दर्शनाला हजेरी लावली.
Photo Credit; instagram
Arrow
यावेळी दिशा पटानी तिची खास मैत्रीण आणि प्रसिद्ध अभिनेत्री मोनी रॉयसोबत पोहोचली होती.
Photo Credit; instagram
Arrow
मोनी आणि दिशाने साडी नेसली होती. मात्र, दिशाचा साडीमधील लूक खूपच बोल्ड होता.
Photo Credit; instagram
Arrow
दिशाला पाहून यूजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली. अनेकांनी तिच्यावर टीका केली.
Photo Credit; instagram
Arrow
एका युजरने लिहिलं, 'इथे केल्विन क्लेइनसाठी शूट होत नाहीये, गणपती बाप्पाच्या दर्शनाचा कार्यक्रम आहे.'
Priyanka chopra च्या लेकीने बाप्पाला मारली मिठी, यूजर्स म्हणाले..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
ग्लॅमर म्हणजे श्रुती मराठे... बोल्डनेस विचारू नका राव!
अंकिता लोखंडेचे Oops मोमेंट्स; दिसला लव्ह बाइटचा लाल डाग!
Sonali Kulkarni: मिटून हे डोळे... सोनालीने अख्खं मार्केट केलं घायाळ!
सनसनाट, गुदगुदाट.. सई ताम्हणकरचा बुम्बाट जलवा!