Photo Credit; instagram

Arrow

Seema Haider: 'मी त्याच्यासाठी नाही, सचिनसाठी आली आहे' पाकिस्तानी सीमा असं का म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडाचा रहिवासी सचिन मीना यांची प्रेमकहाणी संपूर्ण जगात चर्चेत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

सीमा हैदरला सध्या कुणी गुप्तहेर म्हणत आहे तर कुणी फसवणूक करणारी पत्नी म्हणत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी मात्र एका यूट्यूबरने एक वेगळाच दावा केला आहे. 'सीमा फक्त क्रिकेट वर्ल्ड कप पाहण्यासाठी भारतात आली आहे' असं तो म्हणाला.

Photo Credit; instagram

Arrow

यूट्यूबर म्हणतो की, वर्ल्ड कप संपताच सीमा गुलाम हैदरकडे परत जाईल.

Photo Credit; instagram

Arrow

यावर सीमाने प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली, 'जे म्हणत आहेत की मी वर्ल्ड कप पाहण्यासाठी भारतात आली आहे ते चुकीचे आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला क्रिकेट आवडतं. पण एवढंही नाही. काही लोक म्हणतात की, मी सचिनवर प्रेम करते कारण मला क्रिकेटचा देव म्हटलं जाणारा सचिन तेंडुलकर आवडतो.'

Photo Credit; instagram

Arrow

पाकिस्तानी सीमाने पुढे सांगितले की, 'तिला अशा लोकांना सांगायचे आहे की तिचा आवडता खेळाडू सचिन तेंडुलकर नसून विराट कोहली आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'संपूर्ण पाकिस्तान विराट कोहली पसंत करतो.'

Photo Credit; instagram

Arrow

'विराटचा लूक आणि स्टाइल खूप आवडते. पण मी त्याच्यासाठी नाही तर सचिन मीनाच्या प्रेमासाठी भारतात आली आहे.'असंही सीमाने सांगितलं.

ना डिपॉझिट, ना अड्रेस प्रूफ... हे गॅस कनेक्शन मिळवू शकता सहज

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा