Photo Credit; instagram

Arrow

Sakshi Dhoni : प्रभास आणि अल्लू अर्जुन खूप महागडे.. धोनीची पत्नी असं का म्हणाली?

Photo Credit; instagram

Arrow

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चित्रपट निर्मिती क्षेत्रात धमाकेदार प्रवेश केला आहे.

Photo Credit; instagram

Arrow

LGM (Let's Get Married) हा प्रोडक्शन हाऊस "धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड" चा पहिला चित्रपट आहे.

Photo Credit; instagram

Arrow

या चित्रपटाचा ऑडिओ आणि ट्रेलर नुकताच चेन्नईमध्ये लाँच करण्यात आला. यावेळी धोनी पत्नी साक्षीसोबत दिसला.

Photo Credit; instagram

Arrow

हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. याबाबत साक्षी सतत प्रमोशन करत असते आणि त्यात व्यस्तही आहे.

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी, एका कॉन्फरन्समध्ये साक्षीला विचारण्यात आलं, 'प्रभास, अल्लू अर्जुन आणि राम चरण यांसारख्या स्टार्ससोबत काम करण्याबद्दल तिला काय वाटतं?'

Photo Credit; instagram

Arrow

यावर साक्षी म्हणाली, 'आमच्याकडे तेवढं बजेट नाहीये. हे सर्व स्टार्स खूप महाग आहेत. त्यांची फी आणि पॅकेज बऱ्यापैकी जास्त आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

साक्षी पुढे म्हणाली, 'मी नुकतीच सुरुवात करत आहे. हा माझा पहिला प्रोजेक्ट आहे. मला यामध्ये काम करू द्या, मग काय होतं ते बघूया.'

Photo Credit; instagram

Arrow

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला धोनी अजूनही आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून (CSK) खेळत आहे.

Photo Credit; instagram

Arrow

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई संघाने गेल्या सीझनमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून पाचव्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

Manoj Bajpayee 170 कोटींचा मालक? नेटवर्थवर म्हणाला, 'इतके चित्रपट करून...'

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा