Photo Credit; instagram

Arrow

हँगओव्हर का होतो? नेमकं कारण समजून घ्या..

Photo Credit; instagram

Arrow

अनेक वेळा दारू पिऊन 24 तासांनंतरही हँगओव्हर उतरत नाही.

Photo Credit; instagram

Arrow

तसंच, हँगओव्हर होण्यासाठी तुमची मानसिक आणि शारीरिक स्थिती देखील महत्त्वाची आहे.

Photo Credit; instagram

Arrow

हँगओव्हर का होतो यामागे अनेक कारणं असू शकतात.

Photo Credit; instagram

Arrow

कधीकधी कमी झोपेमुळे हँगओव्हर जास्त होतो. तुम्ही जितके जास्त अल्कोहोल प्याल तितकी झोप कमी होईल.

Photo Credit; instagram

Arrow

मद्यपान आणि हँगओव्हरवर वयाचाही परिणाम होतो. वय वाढले की शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याची शक्ती कमी होते.

Photo Credit; instagram

Arrow

जास्त दारू प्यायल्याने हँगओव्हर जास्त होतो. दीर्घकाळात ते अधिक धोकादायक ठरू शकते.

Photo Credit; instagram

Arrow

जास्त दारू प्यायल्याने पोटदुखी आणि उलट्या होण्याची शक्यता असते.

Photo Credit; instagram

Arrow

काही औषधांच्या परिणामामुळे शरीराला अल्कोहोल नीट पचवता येत नाही. यामुळे हँगओव्हर जास्त काळ राहतो.

Photo Credit; instagram

Arrow

हँगओव्हर किती काळ टिकेल हे तुम्ही किती पाणी पिले आहे किंवा तुमचे शरीर किती हायड्रेटेड आहे यावर देखील अवलंबून आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जर मधुमेह किंवा आरोग्याशी संबंधित गंभीर आजार असतील तरीही हँगओव्हर दीर्घकाळ टिकू शकतो.

'Adipurush'चा राम आहे खूप श्रीमंत, आलिशान बंगला अन् कोट्यवधींचं नेटवर्थ!

पुढील वेब स्टोरी