Photo Credit; instagram

Arrow

Ganeshotsav 2023: बाप्पाच्या आगमनाला शास्त्रानुसार नेहरू टोपी का घालतात?

Photo Credit; instagram

Arrow

सर्वांच्या आवडत्या गणरायाचे यंदा मंगळवारी १९ सप्टेंबर २०२३ रोजी घरोघरी आगमन होईल. 

Photo Credit; instagram

Arrow

श्रीगणेशाची दहा दिवस प्रत्येक घरात, प्रत्येक मंडळात मनोभावे पूजा केली जाते. 

Photo Credit; instagram

Arrow

यावेळी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची स्थापना व पूजन करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असते.

Photo Credit; instagram

Arrow

बाप्पाच्या आगमनाला सर्वच लोक डोक्यावर नेहरू टोपी घालून स्वागत करतात. पण यामागचं कारण माहितीये का?

Photo Credit; instagram

Arrow

शास्त्रानुसार, पूर्वीच्या काळी गणपती बाप्पाच्या सणाला सर्वच लोक डोक्यावर टोपी आणि पारंपारिक पेहराव घालायचे.

Photo Credit; instagram

Arrow

पण सध्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकासाच तसं करणं शक्या नाही.

Photo Credit; instagram

Arrow

त्यामुळेच या पूर्ण पेहरावापेक्षा फक्त डोक्यावर नेहरू टोपी जरी घातली तरी ते पुरेसं असतं.

साऊथची लेडी डॉन अभिनयापेक्षा अफेअर्स आणि वादांमुळेच का राहिली चर्चेत?

पुढील वेब स्टोरी