Photo Credit; instagram

Arrow

प्रत्येक व्यक्ती दु:खी का आहे? जया किशोरींनी सांगितलं कारण..

Photo Credit; instagram

Arrow

राजस्थानमधील गौड ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या जया किशोरी यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी यांचं नाव प्रसिद्ध कथावाचक आणि प्रेरक वक्ता म्हणून घेतलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी अनेकदा सेमिनार आणि मुलाखतींना जातात आणि लोकांना प्रेरित करतात.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरींच्या इंस्टाग्रामवर मोटिव्हेशनल व्हिडीओज अनेकदा शेअर केले जातात.

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरींनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की, माणूस दु:खी का असतो?

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरी व्हिडीओमध्ये म्हणतात, 'माणसाकडे जे काही आहे, त्याला त्याची कदर नाही.'

Photo Credit; instagram

Arrow

'मी नेहमी एक गोष्ट सांगते की माणूस असा आहे की त्याच्याकडे लाखमोलाची वस्तू असली तरी ती त्याला व्यर्थ वाटते.'

Photo Credit; instagram

Arrow

'जर त्याच्याकडे एका पैशाचीही गोष्ट नसेल तर ती त्याला लाखमोलाची वाटेल. माणूस असा आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

जया किशोरींच्या कथा आणि परिसंवाद हजारो आणि लाखो लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्यांचे व्हिडीओ देखील खूप पसंत केले जातात.'

G20 परिषदेत AI ची कमाल, विदेशी पाहुण्यांच्या स्वागतावेळी होणार धमाल!

पुढील वेब स्टोरी