Photo Credit; instagram
Arrow
रक्ताचा रंग हा लालच का असतो? कारण..
Photo Credit; instagram
Arrow
मानवी रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचे प्रोटीन आढळते, ज्यामध्ये हीम नावाचा लाल घटक असतो.
Photo Credit; instagram
Arrow
हिमोग्लोबिनमध्ये आढळणाऱ्या या हीम घटकामुळेच मानवी रक्त लाल होते.
Photo Credit; instagram
Arrow
रक्ताच्या रंगाव्यतिरिक्त हिमोग्लोबिनमध्ये आढळणारे हीम रक्त प्रवाहासोबत संपूर्ण शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करतात.
Photo Credit; instagram
Arrow
हीममध्ये लोह असते, जे ऑक्सिजनसह जोडून रेणू बनवते.
Photo Credit; instagram
Arrow
हा रेणू फुफ्फुसातून संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पोहचवण्याचं काम करतो.
Photo Credit; instagram
Arrow
रक्त आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या कमतरतेमुले आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
Arrow
शरीरात पुरेशा प्रमाणात रक्त असल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.
एकाच वेळी 2000 लोकांना करा WhatsApp मेसेज, कसं? ते जाणून घ्या..
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा