Photo Credit; instagram

Arrow

Virgin Mojito चे नाव 'व्हर्जिन' का? 'ही' आहे त्यामागची कहाणी

Photo Credit; instagram

Arrow

उन्हाळ्यात शीतपेयांमध्ये Mojito पिण्याची एक वेगळीच मजा असते. 

Photo Credit; instagram

Arrow

Virgin Mojitoमध्ये अनेक फ्लेवर मिळतील पण काही Mojito च्या पुढे व्हर्जिन का लिहिले आहे याचा तुम्ही कधी विचार केलाय?

Photo Credit; instagram

Arrow

वास्तविक, ज्या पेयांमध्ये अल्कोहोल आढळत नाही त्यांना व्हर्जिन नाव देण्यात आले आहे.

Photo Credit; instagram

Arrow

व्हर्जिन हा शब्द मॉकटेलशी जोडलेला आहे. मॉकटेल जे अल्कोहोलऐवजी विविध फ्लेवर्ड वापरतात त्यांना virgin quenchers म्हणतात.

Photo Credit; instagram

Arrow

मात्र, 'Virgin' हा शब्द केवळ Mojito पुरता मर्यादित नाही. याशिवाय, अशी अनेक पेये आहेत ज्यांच्या समोर Virgin जोडलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

स्ट्रॉबेरी आणि लिंबाचा रस वापरून बनवलेले पेय Virgin Daiquiri चा देखील या यादीत समावेश आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

अशी अनेक पेये आहेत जी टॉनिक वॉटर आणि फळांच्या फ्लेवर्सने बनवली जातात आणि त्यांची सुरुवात व्हर्जिनपासून झाली.

अल्पवयीन साक्षीच्या डोक्याचा चेंदामेंदा करणारा नराधम बॉयफ्रेंड सापडला!

पुढील वेब स्टोरी