फोटो: फेसबुक

उद्धव ठाकरेंनी सांगूनही राहुल कलाटेंची माघार नाहीच, सांगितलं कारण

उद्धव ठाकरेंशी चर्चा झाल्यानंतरही कलाटेंनी अर्ज मागे घेतलाच नाही.

"माहिती नाही की नेत्यांची काय अडचण झाली.  जनतेत माझ्याबद्दल सहानुभूती."

"उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, महाविकास आघाडी झाली आहे."

"मी साहेबांना सांगितलं की, 2014, 2019 ही विधानसभा भाजपकडे गेली."

"माहिती नाही की नेत्यांची काय अडचण झाली.  जनतेत माझ्याबद्दल सहानुभूती."

"मविआत ही विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार..."

"...मग माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हा अन्यायच आहे. कधी निवडणुकीला सामोरं जायचं?"

Visit: www.mumbaitak.in/

For more stories